SBI ची चारशे दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल! 5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

SBI 400 Days FD Scheme

SBI 400 Days FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेत अनेक जण योग्य करतात. महिला, ज्येष्ठ नागरिक एसबीआय मध्ये एफडी करण्यासाठी पसंती दाखवतात. दरम्यान जर तुम्हीही एसबीआयच्या एफ डी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या चारशे … Read more