FD मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात ? मग SBI अन IDBI बँकेच्या ‘या’ स्पेशल योजनेत पैसे गुंतवा, कमी दिवसात श्रीमंत होणार
SBI And IDBI Bank Special FD : जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर सध्या फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे. यामुळे, हा काळ एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. दरम्यान … Read more