एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी घेतला मोठा निर्णय ! SBI च्या ‘या’ FD योजनेची मुदत वाढली, ग्राहकांना मिळणार जबरदस्त परतावा
SBI Bank FD News : जर तुम्हीही येत्या काही दिवसात एफडी मध्ये पैसे गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्कृष्ट परताव्याच्या दृष्टीने मुदत ठेव योजना खूपचं लोकप्रिय झाल्या आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आपली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असावी आणि त्यावरील व्याजाचे उत्पन्नही जास्त असावे, या विचाराने FD मध्ये गुंतवणूक … Read more