SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदाच्या 1511 जागांसाठी मेगाभरती, कुठं करावा लागणार अर्ज ?
SBI Bank Recruitment : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर बँकिंग एक्झाम साठी देशातील लाखो तरुण-तरुणी तयारी करत आहेत. जर तुम्हीही बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असाल तर एसबीआय मध्ये निघालेली ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी राहणार आहे. एसबीआयमध्ये तब्बल 1511 रिक्त जागांसाठी भरती काढण्यात … Read more