SBI Mumbai Bharti : SBI बँकेत तब्बल 22 रिक्त पदांकरिता निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध!
SBI Mumbai Bharti : जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “अर्थतज्ञ” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज … Read more