एसबीआयच्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

SBI FD News

SBI FD News : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर अनेक जण देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एफडी करतात. गेल्या काही दिवसांमध्ये एसबीआयचे एफ डी चे व्याजदर काहीसे कमी झाले आहेत. कारण म्हणजे आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात … Read more