पगारदारांनो, ‘या’ Mutual Fund मध्ये दरमहा फक्त तीन हजार रुपयांची SIP करा आणि मिळवा 1.14 कोटींचा परतावा! गुंतवणूक किती?

SBI Mutual Fund SIP

SBI Mutual Fund SIP : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड चा सुद्धा पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहे. पूर्वी भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात होते. अनेक जण पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत होते. काहीजण तर फक्त सोन्यातच पैसे गुंतवत होते. पण आता लोकांचा … Read more