कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरीची संधी ! SBI मध्ये निघाली भरती, पगार तब्बल 45 हजार रुपये, अर्ज कुठं करणार ? पहा….
SBI Recruitment March 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? अहो मग आजची बातमी खास तुमच्यासाठी. विशेषता ज्यांना बँकेत नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक भरती निघाली आहे ज्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे … Read more