SBI Whatsapp Banking: खुशखबर ! बँकेशी संबंधित ‘ह्या’ 9 गोष्टी होणार WhatsApp वर ; फक्त ‘या’ नंबरवर पाठवा ‘Hi’ मेसेज

SBI Whatsapp Banking:  देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी विविध पावले उचलत आहे. ग्राहकांना बँकेला वारंवार भेट देण्याचा त्रास टाळण्यासाठी SBI ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग सेवांवर जास्त भर देत आहे. अशीच एक सेवा म्हणजे SBI WhatsApp बँकिंग आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये या सेवेबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. SBI त्यांच्या … Read more