Scam 2003 : आता येणार 2003 चा सर्वात मोठ्या घोटाळ्याचा OTT शो, अंदाज लावता न येणाऱ्या घोटाळ्याचा टीझर रिलीज

Scam 2003

Scam 2003 : काही दिवसांपूर्वी भारतात Scam 1992 हा OTT शो आला होता. यामध्ये शेअर मार्केटमध्ये झालेल्या गाठल्याची स्टोरी दाखवण्यात आली होती. हा शो भारतातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय OTT ठरला होता. आता या शो नंतर आणखी एका घोटाळ्याचा शो OTT प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहे. Scam 1992 या OTT शोमध्ये प्रतिक गांधी यांनी हर्षद मेहताच्या भूमिकेत … Read more