विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात पण शिक्षकांची सुट्टी लांबली ! आता ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी

Maharashtra School

Maharashtra School : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या असून परीक्षा झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा उशिराने उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. 25 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता आणि 26 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या … Read more

शालेय विद्यार्थ्यांना रविवारीच का सुट्टी असते ? भारतात कधीपासून रविवारची सुट्टी सुरू झालीये ? वाचा सविस्तर…

Maharashtra School Holiday

Maharashtra School Holiday : सध्या राज्यातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांची प्रतीक्षा आहे. उन्हाळी सुट्ट्या येत्या सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे. शिक्षकांना मात्र पुढील महिन्यात उन्हाळी सुट्ट्या लागतील. यावर्षी उन्हाळी सुट्ट्यांना थोड्या उशिराने सुरुवात होत आहे. दरम्यान आज आपण शालेय विद्यार्थ्यांना रविवारच्याच दिवशी का सुट्टी … Read more

विद्यार्थी अन पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 18 नोव्हेंबर पासून ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी राहणार, कारण काय ?

Maharashtra Breaking News

Maharashtra Breaking News : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारात दंग आहेत. मतदानासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवसांचा काळ शिल्लक असून या शेवटच्या टप्प्यात राज्यात … Read more