शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण, शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडला आहे! शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विविध शालेय समित्यांचे एकत्रीकरण करून फक्त चार समित्या गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या निर्णयाने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, … Read more