महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा नवीन निर्णय
Maharashtra Schools : पुढील महिन्यात अर्थात जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 हे 15 जून 2025 पासून सुरु होणार असून 16 जून पासून प्रत्यक्षात शाळा भरणार आहेत. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच आणि … Read more