विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळा आणि कॉलेजेस 30 जून पर्यंत बंद राहणार
Schools Holidays : नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू होणार आहे. सी बी एस ई बोर्डाच्या शाळेतील उन्हाळी सुट्ट्या अर्जुन रोजी संपतील आणि नऊ जून पासून या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याव्यतिरिक्त पुढील महिन्यात महाराष्ट्र राज्य … Read more