महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार एक्झाम? पहा…
Maharashtra Schools : महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्वच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या दुसरी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत. या तीन चाचण्यांपैकी पहिली पायाभूत … Read more