Science News : शास्त्रज्ञ म्हणतात… मानवजातीचा होणार समूळ नाश! पृथ्वीचे तपमान वाढणार आणि…
Science News : २५ कोटी वर्षांत नवीन महाखंडाच्या निर्मितीमुळे मानव आणि इतर सस्तन प्राणी नष्ट होतील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. युनायटेड किंगडममधील ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सुपर कॉम्प्युटरद्वारे भविष्यातील हवामान मॉडेल तयार केले असून त्याद्वारे पुढील २५ कोटी वर्षांत जगातील खंड एकत्र येऊन एक मोठा खंड ‘पैंजिया अल्टिमा’ तयार होईल. या महाखंडाच्या एकीकरणातून अत्यंत … Read more