Scientific Reason behind Cold : थंडीच्या दिवसांत काहींना कमी तर काहींना जास्त का वाटते थंडी; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Scientific Reason behind Cold : सध्या देशात थंडीचे दिवस सुरु आहेत. काही ठिकाणी कमी थंडी आहे तर काही ठिकाणी जास्त थंडी आहे. त्यामुळे अनेक शहरे थंडीने गारठली आहेत. अशा वेळी काही लोकांना थंडी लागते तर काहींना लागत नाही. यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी-शर्टची जोरदार चर्चा होत … Read more