Ajab Gajab News : जगातील एकमेव अनोखे गाव, या ठिकाणी फक्त मुलीच जन्माला येतात, रहस्य जाणून घेताना शास्त्रज्ञही हैराण
Ajab Gajab News : जगात अशी अनेक रहस्य (Mystery) आहेत, ज्याविषयी अजूनही संशोधन (Research) चालू असून त्यातून गूढ उलघडलेली नाहीत. आज असेच एक रहस्य आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. जगात एक असे गाव आहे जिथे १२ वर्षांपासून फक्त मुलीच (girl) जन्माला येत आहेत, म्हणजेच इतक्या वर्षात एकही मुलगा जन्माला आलेला नाही. हे जाणून घेणे विचित्र … Read more