Mahindra Scorpio Classic 2022 : महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत किती असेल?
Mahindra Scorpio Classic 2022 : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) नुकतेच स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) लाँच केली आहे. अहवालानुसार, कंपनी 20 ऑगस्ट 2022 रोजी नवीन SUV ची किंमत देखील जाहीर करणार आहे. 2022 महिंद्रा स्कार्पिओ क्लासिक ही मागच्या जनरेशनच्या स्कार्पिओची अपडेटेड वर्जन आहे. नवीन मॉडेल लाइनअप दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल S आणि S11. हे … Read more