‘या’ आहेत 5 स्टार रेटिंग असलेल्या बेस्ट 7 सीटर कार, फीचर्ससुद्धा जबरदस्त

7-Seater SUVs | 7 सीटर कार ही गाड्या केवळ मोठ्या कुटुंबासाठी नाही, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही आघाडीवर आहे. ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवलेल्या अशा 7-सीटर गाड्यांची यादी भारतात उपलब्ध आहे. या यादीत Tata आणि Mahindra या देशी ब्रँड्सचा समावेश आहे. भारतामध्ये कार खरेदी करताना ग्राहकांना केवळ किंमतच नाही, तर कारचे सेफ्टी फीचर्स, इंजिन परफॉर्मन्स, … Read more