जगभरातील इंटरनेट नेमके चालते कशावर?, जाणून घ्या कशी असते ही केबल यंत्रणा
Indias Internet Backbone | आज जगात कुठेही बसून क्षणात कोणतीही माहिती इंटरनेटवर प्राप्त करता येते. मात्र, ही सर्व प्रक्रिया चालते कशी, यासाठीची केबल यंत्रणा कशी काम करते? याबाबत सर्वांनाच कधी न कधी प्रश्न पडलाच असणार. तर ही सर्व यंत्रणा खरंतर समुद्राखालून चाललेल्या एक अत्यंत गुंतागुंतीच्या नेटवर्कवर अवलंबून असते. या केबल्समुळेच भारतासारखा देश युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि … Read more