Farming Buisness Idea : सरकारच्या मदतीने करा पांढर्या चंदनाची लागवड, होईल लाखोंचा नफा, अशी करा चंदनाची लागवड
Farming Buisness Idea : कोरोना काळापाससून अनेकजण शेतीकडे (Farming) वळले आहेत. मात्र काहींना शेतीमध्ये नफा मिळत नाही तर काहींना मिळतो. शेती करण्यासाठी एक पूर्व नियोजन करावे लागते. तसेच हंगामांनुसार शेती (Seasonal farming) करावी लागते. कोविड-19 मुळे लॉकडाऊनमध्ये अनेकांनी शेतीचा अवलंब केला आणि आज ते चांगले पैसे कमवत आहेत. हे असे लोक आहेत ज्यांनी पारंपरिक शेती … Read more