सेकंड हॅन्ड वाहन खरेदी करताना ही काळजी घ्या, नाहीतर होणार मोठी फसवणूक
Second Hand Car Purchase : अलीकडे सर्वसामान्य लोक नवीन वाहन खरेदी करणे ऐवजी जुनी गाडी खरेदी करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत. नवे वाहन विशेषता कार खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसा उपलब्ध नसल्याने अनेक बजेट अभावी सेकंड हॅन्ड कार खरेदी करतात. भारतात सेकंड हॅन्ड कार चा मोठा बाजार आहे. अनेकजण सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी विक्री करत असतात. … Read more