CNG Cars : फक्त 2 लाख रुपयांत खरेदी करा या CNG कार्स, मिळेल जबरदस्त मायलेज!
CNG Cars : तुम्ही जुनी सीएनजी कार (Second Hand Cng Cars) घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. वास्तविक, आम्ही मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर अशा अनेक वापरलेल्या सीएनजी कार पाहिल्या आहेत, ज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ज्यांची किंमत (Price) रु. पासून सुरू होते. आता या सीएनजी गाड्या … Read more