Viral News : याला म्हणायचं नशीब ! जुना सोफा विकत आणला आणि त्यात सापडली लाखोंची रोकड
Viral News : काही लोकांचे नशीब अप्रतिम नसते, ते अतुलनीय असते! भाऊ इथे 10 रुपयांची नोट रस्त्यावर पडलेली सापडत नाही आणि काही लोकांना जुन्या वस्तूंमध्ये लाखो मिळतात. तुम्हाला तो विनोद वाटतो का? जर होय, तर अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियातील (California) हे प्रकरण जाणून घ्या. येथे एका महिलेने (Women) सेकंड हँड सोफा (Second hand sofa) ऑनलाइन ऑर्डर … Read more