Seema Haider : मुंबई ते कराची, अखेर सीमा हैदर परतणार पाकिस्तानमध्ये; सोशल मीडियावर तिकीट व्हायरल
Seema Haider : मागील काही दिवसांपासून सीमा हैदर ही चर्चेचा विषय बनली आहे. ती भारतात कशासाठी आली? तिचा भारतात येण्यामागचा हेतू काय होता? याचा पोलिसांकडून तपास घेण्यात आला. आपल्या नवऱ्याला सोडून ती भारतात आल्याने हे प्रकरण सोशल मीडियात चांगलच तापले आहे. इतकेच नाही तर सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवले नाही तर भारताला बॉम्बने उडवून देण्याची धमकी … Read more