Sefty First ! फक्त पाच लाखांपासून सुरू होणाऱ्या ‘या’ कार्समध्ये मिळतील 6 एअरबॅग्स!

आजच्या काळात कार घेणे ही केवळ गरज राहिली नसून ती एक प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. मात्र, कार खरेदी करताना केवळ लूक आणि मायलेजच नव्हे, तर सुरक्षेचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. बाजारात अनेक बजेट फ्रेंडली कार्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातात. विशेषतः, ६ एअरबॅग्जसह कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या कार्सबद्दल अनेक ग्राहकांना उत्सुकता असते. … Read more