किआ सेल्टोसवर फक्त ₹1 मध्ये विमा आणि ₹55,000 ची सूट, एक्सचेंज बोनसही मिळणार
Kia Seltos April Discount | एप्रिल 2025 मध्ये किआ (Kia) आपल्या लोकप्रिय SUV सेल्टोसवर ग्राहकांसाठी शानदार ऑफर घेऊन आली आहे. कंपनी या महिन्यात Kia Seltos SUV वर ₹55,000 पर्यंतची जबरदस्त सूट देत असून, केवळ ₹1 मध्ये comprehensive विमा योजना देखील देत आहे. त्यामुळे SUV खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी ही एक आकर्षक संधी आहे. जाणून … Read more