Senior Citizen Scheme Update : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर ! एफडीसह सरकारी योजनेवर मिळणार दुहेरी लाभ…

Senior Citizen Scheme Update : नवीन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. एफडी आणि छोट्या बचत योजनांवर व्याजदर वाढवण्यात आले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना नवीन वर्षात मोठी भेट मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. नववर्षानिमित्त सरकार ज्येष्ठ नागरिकांवर मेहरबान झाले आहे. आतापासून या लोकांना सरकारी बचत योजनांसह एफडीवर … Read more