Sennheiser ने लाँच केले ‘हे’ भन्नाट हेडफोन ! 60 तासांपर्यंत चालणार बॅटरी ; जाणून घ्या किमतीसह सर्वकाही ..
Sennheiser HeadPhones : Sennheiser ने भारतात आपले प्रीमियम वायरलेस हेडफोन – Momemtum 4 लॉन्च केले आहेत. Sennheiser च्या या हेडफोन्सची बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेल्या Sony WH-1000XM5 शी थेट स्पर्धा आहे. कंपनी आपल्या नवीन वायरलेस हेडफोन्समध्ये अक्टिव्ह नॉइज कैंसलेशनसह 60 तासांपर्यंत बॅटरीची लाईफ देत आहे. Sennheiser Momentum 4 ची किंमत 34,990 रुपये आहे. नवीन हेडफोन काळ्या … Read more