Share Market Update : सेन्सेक्समध्ये मोठी उसळी ! 1400 अंकांनी वाढला, कशामुळे झाली बाजारात एवढी वाढ? ही आहेत करणे

Share Market Update : सेन्सेक्समध्ये (Sensex) काल बाजार बंद होईंपर्यंत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती तर आज तोच सेन्सेक्स १४०० अंकांनी वाढून भाव खात आहे. बाजारत खूप मोठ्या प्रमाणात हालचाली होताना दिसत आहेत. शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. एका दिवशी सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरतो आणि दुसऱ्या दिवशी 1400 अंकांनी वाढतो (Sensex up 1400 points). … Read more