Oppo F21s Pro : ओप्पो आज लॉन्च करणार फोटोग्राफीसाठी परिपूर्ण असणारा स्मार्टफोन, पहा कॅमेरासह इतर दमदार फीचर्स

Oppo F21s Pro : Oppo India आज भारतात त्याच्या लोकप्रिय F-सिरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. ब्रँडनुसार, Oppo F21s Pro सीरीज हँडसेट – F21s Pro 5G, F21s Pro 4G – आज 15 सप्टेंबर (September 15) रोजी लॉन्च केले जातील. या फोनमध्ये मायक्रोलेन्स कॅमेरा (Microlens camera) देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. F21s … Read more