शेवगाव पाथर्डीच्या तिरंगी लढतीत मोनिका राजळे यांची हॅट्ट्रिक ! राजळे यांच्या विजयाची कारणे कोणती ?
Sevgaon Politics : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत झाली. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे महाविकास आघाडी कडून प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले अन काकडे यांच्यात लढत झाली. या लढतीत पहिल्यापासूनच राजळे यांचा बोलबाला राहिला. ते सहजच जिंकतील असे अनेकजण म्हणतं होते. यानुसार, मोनिका राजळे यांनी १९ हजार ४३ … Read more