Shahrukh Khan : शाहरुख खानला ‘त्या’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा ! जाणून घ्या काय आहे प्रकरण

Shahrukh Khan : बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानला (Shahrukh Khan) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. 2017 मध्ये ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वडोदरा रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याला फौजदारी खटला मानण्यास नकार दिला आहे. ही बातमी समोर येताच शाहरुखचे चाहते आनंदी झाले आहेत. वडोदरा स्टेशन चेंगराचेंगरी प्रकरणी उच्च न्यायालयाचा … Read more