Shaktimaan: कोण बनणार ‘शक्तिमान’?; मुकेश खन्ना यांनी केला मोठा खुलासा
Shaktimaan: मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी ‘शक्तिमान’ (Shaktimaan) चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाशी संबंधित माहितीवर लक्ष ठेवून आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) ‘शक्तिमान’च्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी अलीकडेच आली होती. तथापि, रणवीर सिंग आणि मुकेश खन्ना या दोघांकडूनही अशा बातम्यांना दुजोरा मिळालेला नाही, त्यानंतर चाहत्यांनीही या केवळ अफवा असल्याचे स्वीकारले. पण आता … Read more