शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट

Shaktipith Expressway

Shaktipith Expressway : सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात अर्थातच विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर, शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केला जाणार … Read more