Horoscope : नवीन वर्ष ‘या’ राशींसाठी असेल खूपच खास; शनिदेव आणि गुरूची असेल विशेष कृपा !
Horoscope : नवीन वर्ष काही लोकांसाठी खूप शुभ मानले जात आहे. या काळात काही राशींना खूप फायदा होणार आहे. नवीन वर्षात शनिदेव आणि गुरूच्या कृपेने काही राशींना शुभ परिणाम जाणवतील. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची हालचाल आणि स्थिती यांना विशेष महत्त्व आहे. अशातच ग्रहांची स्थिती जेव्हा बदलते तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रह म्हणजे … Read more