Shash Rajyog : शनीच्या हालचालीमुळे तयार होत ‘हा’ विशेष योग, आर्थिक स्थिती होईल मजबूत…
Shash Rajyog : ज्योतिष शास्त्रात न्यायदेवता शनिची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. इतर ग्रहांच्या तुलनेत शनि हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. अशा स्थितीत जेव्हा-जेव्हा शनि आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा … Read more