Shani Dev : 2024 पर्यंत ‘या’ 4 राशींवर असेल शनिदेवाची कृपा; नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत !
Shani Dev : हिंदू धर्मात शनिदेवाला खूप महत्वाचे स्थान आहे. शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते. अशातच शनी जेव्हा आपली रास बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. दरम्यान, शनिदेवाला अस्त्रदेवता असेही म्हणतात. त्याचे ध्यान आणि उपासना भक्तांना त्यांच्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी, जीवनात स्थिरता आणि समृद्धी मिळविण्यासाठी उपयुक्त आहे, विशेषत: … Read more