Shani Gochar 2025 : शनि गोचरचा कहर!मेष आणि मीन राशीच्या आयुष्यात होणार मोठे बदल, साडेसातीवर ‘हे’ उपायच करू शकतात मात!
Shani Gochar 2025 : हिंदू धर्मात शनिदेवाला कर्माचे फळ देणारा देव मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च 2025 रोजी शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत. या दिवशी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील. या बदलामुळे मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून दिलासा मिळेल तर मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा … Read more