Rajyog 2024 : ‘या’ 3 राशींवर असेल शनी देवाची विशेष कृपा; मिळतील अनेक लाभ; पाहा तुमची राशी यात आहे का?
Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रातील सर्व नऊ ग्रहांपैकी शनिची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शनीला न्यायाचा देवता म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, शनि दयाळू झाला तर जमिनीवर बसलेला माणूस सिंहासनावर बसू शकतो, आणि जर शनीची साडे साती लागली तर सिंहासनावर बसलेला माणूस येऊ शकतो. दरम्यान, सध्या शनिदेव स्वतःच्या मूळ राशीत कुंभ राशीत स्थित आहेत. आणि … Read more