Shani Jayanti : जर तुम्हालाही असेल शनीची साडेसाती तर आजच करा ‘हे’ काम, होईल फायदा

Shani Jayanti : जर तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर प्रत्येक शनिवारी पूजा करावी. जरी असले तरी वर्षातील एक दिवस खूप खास असतो, ज्या दिवशी शनिदेव आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात. इतकेच नाही तर हे लक्षात ठेवा की शनिदेवाला कर्माचा दाता म्हणतात. तुम्हाला जर शनिदेवाची कृपा पाहिजे असल्यास माणसाने आपले कर्म सुधारावे. कारण शनिदेव प्रत्येक … Read more