Shani Jayanti 2024 : शनि जयंती दिवशी करा ‘हे’ उपाय, जीवनातील सर्व अडचणी होतील दूर…

Shani Jayanti 2024

Shani Jayanti 2024 : हिंदू धर्मात शनिदेवाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. शनी देव हा लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी देवाचा आशीर्वाद ज्या लोकांवर असतो त्यांचे जीवन राजा प्रमाणे चालते, पण ज्यांच्यावर शनीची वाईट नजर असेल तर अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शनी देव हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह … Read more