Shani Nakshtra Gochar : होळीनंतर शनि बदलेल आपली चाल, ‘या’ राशींवर दिसून येईल सर्वाधिक परिणाम!

Shani Nakshtra Gochar

Shani Nakshtra Gochar : वैदिक शास्त्रात शनि हा न्याय, आरोग्य आणि जीवनाचा कारक मानला जातो. कुंडलीत शनीची मजबूत स्थिती असल्याने व्यक्तीला यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात नफा आहे. नशीब तुमच्या पाठीशी आहे. शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. दरम्यान, होळीनंतर एप्रिल महिन्यात शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करून शनिदेव अनेक राशींचे … Read more