Shani Nakshtra Parivartan 2024 : 2024 मध्ये ‘या’ राशीच्या लोकांवर असेल शनिचा आशिर्वाद; आर्थिक संकटे होतील दूर…

Shani Nakshtra Parivartan 2024

Shani Nakshtra Parivartan 2024 : वैदिक ज्योतिषात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांपैकी शनिला जास्त महत्व आहे. शनि हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह आहे. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला सुमारे ३० महिने लागतात, अशातच शनिचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते. जेव्हा शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा इतर … Read more