Astro Tips : शनी-राहूच्या युतीने बनतोय ‘अशुभ योग’; ‘या’ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा!

Astro Tips

Astro Tips : ज्योतिष शास्त्रात शनी आणि राहूला खूप महत्त्व दिले गेले आहे. त्यांच्या चालीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. अशावेळी काहींना सावध राहण्याचा इशारा देखील दिला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनी आणि राहू खूप प्रभावशाली ग्रह मानले जातात. जर कोणत्याही राशींवर या ग्रहांचा प्रभाव असेल तर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दरम्यान, 17 … Read more