‘ही’ जन्मतारीख असणाऱ्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा! यश, मानसन्मान आणि अमाप सारा पैसा भेटणार

29 मार्च 2025 रोजी शनिदेवाने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला असून, जून 2027 पर्यंत ते मीन राशीत राहणार आहेत. शनीचा हा प्रवास अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो, कारण प्रत्येक मूलांकावर शनीचा प्रभाव पडतो. विशेषतः मूलांक 8 असलेल्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपा राहील, असे अंकशास्त्रात सांगितले जाते. ज्या व्यक्तींची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 आहे, … Read more