Gold Price Today : आज पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोने 4300 रुपयांनी आणि चांदी 19000 रुपयांनी स्वस्त..! जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचे दर

Gold Price Today : आज शरद पौर्णिमा (Sharad Purnima) आहे. या दिवशी सोने, चांदी किंवा दागिने (Gold, silver or jewellery) खरेदी करणे शुभ मानले जाते. सध्या सोने 51765 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 60800 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4300 रुपयांनी आणि चांदी 19000 रुपयांनी स्वस्त होत आहे. शनिवार-रविवारी … Read more