शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ! ‘ही’ कंपनी देणार एक शेअरवर एक फ्री बोनस शेअर
Share Market Bonus Share News : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी फ्री बोनस शेअरची घोषणा केली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. यासोबतच काही कंपन्यांनी बोनस शेअरची देखील … Read more