Share Market मधील घसरण थांबण्याचे नाव घेईना ! मग FD करा, ‘या’ बँका देतात सर्वाधिक व्याजदर

Share Market Vs Bank FD

Share Market Vs Bank FD : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत आणि यामुळे आता शेअर बाजारात पैसे लावण्यासाठी अनेक गुंतवणूकदार धजावत नसल्याची वास्तविकता नाकारून चालणार नाही. दरम्यान जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे हैरान असाल आणि … Read more